- लिनक्स मिंट हि डेबियन वर आधारित, उबुंटु पासून उत्पन्न केलेली आणि उबुंटुशी सुसंगत अशी संगणक प्रणाली आहे.
- आमचे शोध, उबुंटुची जलद प्रगती आणि डेबियन ची भरपूर पॅकेजेस लिनक्स मिंट ला एक अत्यंत आकर्षक संगणक प्रणाली बनवतात.
- घरील संगणकावर वापरली जाणारी लिनक्स मिंट हि चौथी सर्वाधिक वापरली जाणारी संगणक प्रणाली आहे.